Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे नवनियुक्त कार्यकारणी

Responsive Ad Here

प्रदीप रघु दे प्रतिनिधी अमरावती

     महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे नवनियुक्त कार्यकारणी  मध्ये विभागीय युवक आघाडी कोषाध्यक्ष म्हणून उमेश चौकडे तसेच रेशीमगाठी वधु वर पुस्तीकेचे खासदार रामदासजी तडस यांचे तर्फे विमोचन : कोरोणा या रोगापासून बचाव करण्यासाठी काही मोजक्या मंडळींना बोलविण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात दीनांक ७ एप्रिल रोजी अमरावती येथे अमरावती /यवतमाळ विभागातील महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा नवनियुक्त पदाधिकार्यांचे नियुक्ती करण्यात आली.

       तसेच समाजातील अनेक वधु वर शोधण्यासाठी जो वेळेचा अपव्यय टाळता यावा व दुरदुरचे संबध या पुस्तीकेचे माध्यमातून जुळवुन यावे यासाठी रेशीमगाठी ही पुस्तीका अमरावती जिल्हा तैलीक महासभेचे विभागीय अध्यक्ष श्री संजयराव हिंगासपुरे, विभागीय महासचिव राजुभाऊ हजारे, डॉक्टर संजय शिरभाते, जयंतराव औतकर, कीशोरभाऊ जीरापुरे ,दिलीपराव बाखडे, विजयभाऊ शिरभाते, सुनिलभाऊ चौकडे तसेच अमरावती विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवक आघाडी अध्यक्ष सागर शिरभाते, उपाध्यक्ष अमोलभाऊ आगाशे यांच्या अथक प्रयत्नांनंतर या पुस्तीकेचे विमोचन तसेच उमेश चौकडे नांदगाव खंडेश्वर यांची अमरावती विभागीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे प्रांताध्यक्ष खासदार रामदासजी तडस यांचे तर्फे समाजाच्या सेवेत समर्पित करण्यात आले.