अंबड प्रतिनिधी परमेश्वर वाघुंडे
तालुका आरोग्य अधिकारी डाॅ तळवळकर, डाॅ रोडे ह्यांनी माहीती दिली व बेड, ऑक्सीजन, वॅन्टीलेटर तसेच लसीकरण्याच्या बाबतीत येत असलेल्या अडचणी बाबत चर्चा झाली . ह्या समस्या सोडविण्यासाठी पक्ष म्हणून आम्ही सरकार कडे आग्रही राहुन तालुक्यातील जनतेला उत्तमोत्तम सेवा मिळेल यासाठी प्रयत्न करू
यावेळी मा.आ.संतोष जी सांबरे,माजी जिल्हाप्रमुख आदरणीय बाबासाहेब इंगळे जी, श्री विनायक भैय्या चोथे, शहरप्रमुख कुमार रूपवते जी, तालुका संघटक दिनेश काकडे जी, उपतालुकाप्रमुख रावसाहेब पवार, सरपंच पानेगाव श्री गजानन सानप, सिद्धेश्वर उबाळे, उपशहर प्रमुख दत्ता शिराळे,रवी इंगळे, गणेश लोहकरे, बाबुराव लांडे, राजु वीर आदी उपस्थित होत.
