Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

उपसभापती धनश्री संदीप सावळे यांच्या प्रयत्नाने व्यायम शाळा मंजूर

Responsive Ad Here

जिल्हा प्रतिनिधी उमेश कोळी

      ता.रावेर अहिरवाडी मंगरूळ केरळा बुद्रुक या गावांना व्यायम शाळा मंजूर झाल्या धनश्री संदीप सावळे यांच्या नेहमीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व्यायामशाळा प्रत्येकी गावाला मंजूर झाले आहे व केव्हाळ गणातील अहिरवाडी  सात लाख रुपये मंगरूळ सात लाख रुपये या दोन गावांना झालेल्या निधी मंजूर झाले आहे .

.     व केरळा बुद्रुक येथील व्यायाम शाळेचे बांधकाम पूर्ण झाले आहे व केरळा बुद्रुक येथे साहित्यासाठी निधी मंजूर होणार आहे व आपल्या मतदार संघातील युवकांना व्यायाम शाळा मंजूर झाल्यामुळे युवकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे