Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलढाणा जिल्हा ला दररोज16 मे. टन ऑक्सिजन

Responsive Ad Here

प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे

    कोरोनाने हैराण  केले असताना ऑक्सिजन तुटवड्यावर निदान म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट ठिकठिकाणी उभारण्यात येत आहे. आज 15 मे रोजी बुलढाणा जिल्ह्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब बुलढाणा येथील स्त्री रुग्णालय ऑक्सीजन प्लांट चे उद्घाटन ठेवण्यात आले होते. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर उद्घाटन रद्द करण्यात आले. फक्त पाहणी करून सदर प्लांट कार्यरत झाला असल्याची घोषणा केली.

     जिल्ह्याला दररोज जवळपास 16 मे. टन ऑक्सिजन लागतो आता या प्लांट द्वारे 80 जंबू सिलेंडर हवेतील ऑक्सिजन 24 तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलेंडरचा वापर न करता थेट प्लांट पासून रूग्णाच्या बेडला ऑक्सिजन पाईपलाईन अटॅच करून रुग्णांना पुरवण्यात येईल.

देऊळगाव राजा. खामगाव. मलकापूर व इतरही ठिकाणी प्लांट लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्तीमुळे राज्य स्वयंपूर्ण असताना बुलढाणा जिल्ह्यात देखील सर्वार्थाने स्वयंपूर्ण करणार असल्याचे विश्वास डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब या निमित्ताने व्यक्त केले.