Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अवैधरीत्या दारू विक्री वर एलसीबी चा छापा76 हजाराची देशी व विदेशी दारू जप्त

Responsive Ad Here

तालुका प्रतिनिधी देऊळगावराजा

देऊळगाव राजा ते जालना रोडवर गौरव धाब्यावर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा कारवाई करत 27 मे. रोजी अवैधरित्या देशी-विदेशी दारू किंमत 76 हजार रुपये जप्त करण्यात आली आहे. ढाबा  मालक अटक करून त्यांच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या पूर्वीही एसीबीने धाब्यावर छापा मारून 25 हजार 940 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता.हॉटेल गौरव ढाबा येथे अवैध दारू विक्री होत असल्याची कुणकुण लागली होती. त्यानुसार पथकाने छापा मारून 76 हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी हॉटेल मालक यांच्यावर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

     ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया. अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे .यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी पोलीस निरीक्षक बळीराम गीते. यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीस गावंडे. पोहे काॅ. सुधाकर काळे.पो.ना. सुनील खरात .पो.ना.संजय नागवे.पो.ना. दीपक पवार पोकाॅ. गणेश शेळके. चालक पो.काॅ संजय मिसाळ यांनी कारवाई केली.