राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावराजा
देऊळगाव राजा येथुन1 मे रोजी कु. श्रोता गजानन भाग्यवंत ही 19 वर्षीय मुलगी देळगाव राजा शहरातील माळी पूर यातून घरून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे.
शोध घेतला जात आहे तिच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार देऊळगावराजा पोलीस ठाण्यात दिली आहे कोणाला आढळल्यास देऊळगाव राजा ठाण्यात संपर्क साधा. 07261.232002
