Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धानवड ग्रामपंचायतीचे युवा सदस्य हरीलाल शिंदे यांनी लग्नाचा वाढदिवसाचे निमित्त साधून मास्क चे वाटप

Responsive Ad Here

 जामनेर तालुका प्रतिनिधी काशिनाथ शिंदे

         आज धानवड येथील इंद्रा नगर येथे आपल्या गोपाळ समाजाचे युवा नेते युवा ग्रामपंचायत सदस्य हरीलाल शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक न आणता त्यांनी आपल्या 

    गावातील व आपला इंद्रानगर वार्डात बाल गोपाल व सर्व लहान मुले यांना मास्क चे वाटप करून आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी इंद्रानगर वार्डातील अनेक महिला व बाल गोपाल उपस्थित होते