Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सोनोरा बुधरूप येथे दारुचा महापुर

Responsive Ad Here

 पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे

      चादुर रेल्वे तालुक्यातील सोनोरा बुधरूप येथे दारुचा महापुर वाहत असल्याने महिला व भाविक भक्त परेशानीत असल्याचे चित्र आपल्या समोर खुलेआम पणे दिसत आहे..तेव्हा ही वस्तुस्थितीची चादुर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामिण भागात मोठ्या प्रमाण सुरु असुन ह्या अवैध धंद्यान ना बिटजमादार अभय देत असल्याची जनमानसांत चर्ची सुरू आहे..सोनोरा बुधरुप या गावामध्ये बसस्टाॅन परिसरामध्ये हणुमान मंदिर असुन त्या लगतच समाज भवन आहे कोरोना मध्ये सर्व भाविक भक्त हे घराबाहेर निघत नसल्याचा फायदा घेवुण.पव्वा पिणारे बहादुर हे घरी न पिता ते देवस्थान तसेच समाज भवन या ठिकाणी येवुन दारु पितात आणि दारु पेवुण झाल्यानंतर त्या खाली बोटल

     त्याच ठिकाणी भोडल्या जातात.कीवा त्या लगतच असलेले शेतात त्या रिकाम्या बाॅटल फेकुण देतात.समोर पेरणीचे दिवस असल्याने फुटलेल्या काचा अभावी मालक व मजुर वर्गाच्या जिवाशी खेळ पिणारे करत आहे.असे असतांना जिल्हाधिकारी साहेब यांनी कडक निर्देश लावले असतांना चिल्लर विक्री देशी दारुच्या दुकानातुन चोरी चोरी चुपके चुपके देशीच्या पेटीची  ही वाहतुक होत आहे. 

    असे म्हणायला हरकत नाही.तेव्हा सोनोरा येथिल सरंपच तसेच पोलीस पाटिल,तंटामुक्त अध्यक्ष यांनी झोपेचे सोंग तर घेतले नाही ना.अशी चर्चा चौका चौकात होत आहे.या गोष्टी कडे तातडीने लक्ष देवुन हणुमान मंदीर तसेच समाज भवन येथे दारु पिनाऱ्यांन वर कडक कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यांनी जेणेकरुन महिलान चे जिवंन जगणे सुकर होईल.