Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खताची दरवाढ रद्द करा अन्यथा शेतकर्‍यासह रस्त्यावर उतरू गजानन गीते

Responsive Ad Here

 दत्तात्रेय शेळके प्रतिनिधी जालना

    खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असून आंतरराष्ट्रीय बाजारात खतासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे कारण  सांगूनइफकोकोरोमंडलआरसीएफ सहित सर्वच कंपन्यांनी खताच्या  किमतीत जबर वाढ  केली असून दरवाढीमुळे याआधी  बाराशे रुपयाला मिळणारी  तिची कोणी आता एकोणीसशे रुपयाला घ्यावी लागणार  10 26 26 खताचा दर  अकराशे 75 रुपये वरूनसतराशे 75 झाला आहे 20.20.0.13 दर 975 रुपयांवरूनतेराशे 50तसेच12 32 16अकराशे 85 वरूनअठराशे रुपये झाला आहेएवढा महागडा खत कसा विकत घ्यायचाआणि पेरणी कशी करायची हा प्रश्नेतकर्‍यांना पडला आहे. 

     केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यासमान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्याचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे अगोदरच वाढलेली महागाई करुणा चे संकट तो लोक डाऊन मुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोलमडून पडलेली असल्याने शेतकरी परेशान आहे अशा परिस्थितीत   खताच्या दरवाढीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना  असाच आहे  खरे तर केंद्र सरकारने यावर्षी खतांवरील अनुदान कायम ठेवून  हाताच्या दरवाढीला  एक प्रकारे  हातभार लावण्याचे काम केले आहे  केंद्र सरकारला शेतकऱ्यांना खरोखर मदत करायचीच असेल  तर केंद्र सरकारने तात्काळ खतांची दरवाढ रद्द करावी  अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.