Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शहरात सँनिटायझर फवारणी

Responsive Ad Here

 पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे

     आजच्या काळात कोरोनाच्या पर्शुभूमिवर आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत शिवसेना चांदुर रेल्वे व राज्य विर संभाजी मंडळ चांदुर रेल्वे यांच्या सयुंक्ताने शुक्रवारी दिनांक १४मे रोजी अक्षय तृतीयेच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती च्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण चांदुर रेल्वे शहरात सँनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण अभियान 

    राबविण्यात आले कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची सुरवात चांदुर रेल्वे येथील माननीय बाळासाहेब ठाकरे चौक पासून करण्यात आली या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख स्वपनिल मानकर , गजानन यादव ,किशोर यादव ,प्रणव बोके ,रोशन खंडारे ,गिरीश पोलाद ,अर्पित देशमुख ,स्वराज केने ,पंकज रामटेके , अमित शिरसागर ,आदी  सदश्याच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडण्यात आला.