Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिलोड या गावातील शेतकऱ्यांची तहसिलदार यांचे कडे रस्त्यांची मागणी

Responsive Ad Here

प्रदीप रघु ते प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर


नांदगांव खंडेश्वर तहसिल अतंर्गत सिलोड या गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी कडे लोकप्रतिनी सह तहसिलदार तसेच तलाठी हे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करित असल्याचा आरोप 30/5/2018च्या तक्रारीवरुन देसुन येत आहे..श्री.मारुती संस्थान ची शिलोड येथे जमिन आहे.तसेच त्याच गावातील शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात जमिण आहे.तेव्हा मान्सुनपुर्व ह्या जमिनी कडे जाण्याचा मार्ग हा नाला तसेच जळु.नदीतुन जाणे येणे करावे लागते.

  

    तेव्हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्या शेतालगत गावाकडे येण्याचा मार्ग हा पुर्ण पाण्याने साचलेला असतो.70.एक्कर जमिण असणारे जवळ पास तिस ते चाळीस शेतकरी हे आपला जिव धोक्यात टाकुण पेरणी करुण पोटाची उपजिवीका भागवतात.असे असताना येथिल शेतकऱ्यांनी पावसाळ्यात एक गत काही वर्षा अगोदरपासुण.रस्ता हा सर्वे नबर दोन मधुण असल्याने  जाणे करत होते परंतु सावंगा येथिल शेतकरी यांनी तो रस्ता बंद करुण त्यांच्या शेतातुण जाण्यास मनाई केली.तेव्हा श्री.मारुती .संस्थांन  चे अध्यक्ष रामदास ताबंस्कर तसेच त्याच गावातील रवी डांगे.पोलीस पाटील.ग्रांमपचायंत सदस्स यांनी वहिवाट करण्यासाठी आमच्या हक्काच्या शेतात  आम्हाला न्याय व रस्ता देण्याची मागणी तहसिलदार नांदगाव खंडेश्वर यांचे कडे 2018 ला.तक्रार केली आहे.



तेव्हा पासुन तर आज रोजी पर्यंत कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे..यांनी लक्ष न दिल्याने त्यांनी मते मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी यांचे कडे सुध्दा लेखी तक्रार दिली आहे..परंतु जो शेतकरी राष्ट्रिय मदत करतो.त्यांच शेतकऱ्यांच्या तक्रारीला अधिकारी केळाची टोपली दाखवत आहे..एकी कडे नागरी म्हणतो.तलाठी आमच्या सेवेसाठी.तहसिलदार आमच्या सेवेसाठी.अशी नेहमीच जनमाणसात चेर्चा असतो.परंतु कोणताच अधिकार हा तक्रारीवर योग्य न्याय देतानी दिसत नाही.असे मत येथिल शेतकऱ्यांनी बोलुन दाखवले आहे.