Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

टिटवी गावात गोरगरीब मजूर यांना किराणा किट वाटप

Responsive Ad Here

प्रतिनिधी ईश्वर जाधव 

   महसूल तथा ग्राम विकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या तर्फे सोयगाव तालुक्यात टिटवी गावात गरजू गोरगरीब मजूर यांना अन्न धान्य किराणा किट वाटप करण्यात आले या वेळी गावातील सरपंच संध्या बाई भागवत जाधव उपसरपंच 

     लहू प्रमसिम राठोड ग्रामपंचायत सदस्य दीपक चंडोल तडवी कंईम तंटामुक्ती अध्यक्ष कनीराम भाऊ जाधव रंजनाबाई जाधव मुरलीधर पाटील वासुदेव कांडेलकर शेषराव पाटील भागवत जाधव गावकरी उपस्थित होते.