Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मतदार संघातील शेत रस्ते प्राधान्याने करणार-आमदार. राजेश एकडे

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी तालुका

    आज अलमपूर ते पतोंडा अंतर्गत पतोंडा शिवार मधील पालकमंत्री पांधन शेत रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेश एकडे*यांच्या हस्ते संपन्न झाले व प्रत्यक्षात कामास सुरवात देखील झाली.मलकापूर विधानसभा मतदारसंघातील शेत रस्ते प्राधान्याने करणार व त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे मनोगत यावेळी आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले.

      या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभास नांदुरा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमराव पाटील,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनरावजी पाटील,जिल्हा काँग्रेस कमितीचे सरचिटणीस श्री.निलेशभाऊ पाऊलझगडे नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,अलमपुर येथिल सरपंच सौ.नंदाताई ठोंबे,उपसरपंच श्री.कृष्णकांत सुशिर,श्री.सुरेश 

फाळके,श्री.शिवशंकरभाऊ ढोले, श्री.संजय सुलतान,श्री.संजय ठाकरे,श्री.विजय बढे,श्री.राजेन्द्र देशमुख,श्री.गणेश काकडे,श्री. जगन्नाथ ठोंबे,श्री.राजू सुलतान,श्री.महादेव रायपूरे,श्री.गणेश ठोंबे,श्री.मनोहर टोलमारे,श्री.शिवाबोरसे,श्री.ज्ञानु बोरसे,मुकुंदा ठोंबे,श्री.गजानन गायगोळ,विकास फलके नांदुरा येथिल तहसीलदार श्री.राहुल तायडे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.