Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्ह्यात इंजेक्शन चा काळाबाजारची सखोल चौकशी व्हावी

Responsive Ad Here

    बुलढाणा प्रतिनिधी

     गेल्या महिना दीड महिन्यापासून कोविड १९ साथरोगावर प्रभावी उपचार समजल्या जाणाऱ्या रेमिडिसीवीर इंजेक्शनचा  फार मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत होता त्यामुळे जिल्ह्यात इंजेक्शन चा काळाबाजार  सुरू असल्याचे बोलले जात होते. त्यात आज नांदूरा इथे बुलडाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कार्रवाईत रेमिडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना १० इंजेक्शनसह ताब्यात घेतले असल्याचे समजले असून नांदुरा येथील गैबी नगर मध्ये तीन जण रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. 

    त्यावरून सापळा रचुन सदर कार्यवाही करण्यात आली असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करून या मध्ये कोण कोण सहभागी आहे हे जाहीर करावे.हे काळाबाजार करणारे फार मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असून त्याचा मागचा पाठीराखा कोण हे सुद्धा शोधून काढावे.

     *शैलेश गोंधणे जिल्हासंघटक, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना,बुलडाणा