संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव
उपकेंद्र असोला जहागीर येथे कोरोना ची R,T,P,C,R,दि 12,5,2021, तपासणी करण्यात आली 30, येणाऱ्या 5, गावात चौथ्या दिवशी नेहमीत पणे कोरोना ची तपासणी होत आहे
आरोग्य तपासणी होत आहे गावकऱ्यांचे सहमत चांगले प्रकारे सहकार्य करत आहे कर्मचारी डॉ शरद देशमुखC,HO, श्रीमती पी,एन,सानप आरोग्य सेविका श्रीमती व्ही डी नागरे आरोग्य सेविका श्री पी टी बकतकार आरोग्य सेवक.
