प्रतिनिधी
दिनाक 11/5/2021रोजी भुसावळ तालुक्यातिल खडके येथे ग्राम पंचायत च्या माध्यमातुन मुस्लिम कॉलनी येथे ईद गाह समोरिल मोठ्या नाल्यातिल घान कचरा जे सी पी च्या सायाने काडण्यात आले आहे, याप्रसगी ग्राम पंचायत सरपंच
विलास भाऊ सपका, समाज सेवक गिरीश भाई तायडे, भावी नगर सेवक अप्पा भाऊ ठाकरे, विधान सभा अध्यक्ष इमरान खान, ग्राम पंचायत सदस्य अमीर खान, मुजीब काजी, रईस मेंबर, अनिस मेंबर, साहेबा पटेल, समाज सेवक तौफिक शेख,यानी आपली उपस्तिथि देऊन कर्मचारि कडून काम करुण घेतले.

