Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डोंबिवली महानगरपालिकेस शासनाकडून लसीकरण साठा उपलब्ध

Responsive Ad Here

 संतोष वाडे प्रतिनिधी कल्याण

     कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस शासनाकडून  दि. 20/5/2021रोजी करिता उपलब्ध झालेलल्या लस साठयामधुन महापालिका कार्यक्षेत्रात उद्या दिनांक 20/05/2021 रोजी

१)प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व)महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि

 2) सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व)  या दोन लसीकरण केंद्रावर" कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रे साठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था सकाळी 10.00 वाजल्यापासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  करण्यात आलेली आहे. कोवॅक्सिन  लसीचा दुसरा डोस पहिल्या डोस नंतर 28 दिवस पूर्ण झाल्यावर घ्यावयाचा आहे.


    खालील उर्वरित 15 लसीकरण केंद्रांवर उद्या कोविशिल्ड  लसीची पहिली व दुसरी मात्रा सकाळी दहा वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत  देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

   केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने कोविशिल्ड लसीचा प्रथम डोस घेतल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी 6 ते 8 आठवडयावरुन 12 ते 16 आठवडे असा केला असल्याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस झाले असतील अशा नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा* दुसरा डोस  मिळणार आहे सदर कालावधी पूर्ण झाला नसल्यास लस मिळणार नसून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.   

राज्य शासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे.