Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचितचे सभासद नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

Responsive Ad Here

 जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके

    संपूर्ण  महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे सदस्य नोंदणी 2021 अभियान राबविण्यात येत आहे, वार्षिक सदस्य फी 50 रू, क्रियाशील सदस्य फी 500 रु,अजिवन सदस्य फी 10000 रु आकारण्यात आली आहे तरी vbabharat.org या संकेतस्थळावर जाऊन.

    जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पुर्व व पश्चिम विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन सभासद  नोंदणी करावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, अँड.अशोक खरात, पुर्व जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, पश्चिम जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे,पुर्व जिल्हा महासचिव गाडेकर,शफिक अत्तार पश्चिम जिल्हा महासचिव अँड.हर्षवर्धन प्रधान, प्रकाश मगरे यांनी केले आहे.