देवानंद नेमाने प्रतिनिधी
चिखली शहरातील शिक्षण सम्राट यांच्या 31 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्व.पंढरीनाथ पाटील यांच्या समाधी स्थळाच्या आवारात आज दि.१३/6/2021 रोजी युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या 31व्या वाढदिवसा निमित्ताने चिखली युवासेना उपजिल्हा प्रमुख मा.रोहित खेडेकर व युवासेना शहर प्रमुख विलास घोलप यांच्या वतीने शिवसेना नेते मा.नरुभाऊ खेडकर यांच्या शुभ हस्ते31 वृक्षाची लागवड करण्यात आली.
त्यावेळी प्रमुख उपस्तीत मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.शिवाजीबाप्पू देशमुख,शिवसेना तालुखा प्रमुख मा.कपिलदादा खेडेकर, शिवसेना शहर प्रमुख मा.श्रीराम झोरे,युवासेना तालुखा प्रमुख नंदू कऱ्हाडे,नगरसेवक दत्ता सुसर,युवासेना समनव्यक शुभम खरपास,कामगार सेनेचे इफा भाई,दत्ता देशमुख,शेख इमरान,रवी पेटकर,बंटी कपूर,बबलू शेख,अनिल जावरे,शंकर देशमुख,सपणाम सिंग वदवा,शेक सादिक,प्रवीण घोलप,साहिल काझी,उमेश झोरे,रोहित घोलप व शिवसैनिक उपस्थित होते.