Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराणा प्रताप जयंती अमरावती येथे साजरी

Responsive Ad Here

अमरावती  प्रतिनिधी

     महाराष्ट्र नवनिर्माण सेना तफँ सराफा बाजार येथे थोर पराक्रमी मेवाड योध्दा महाराणा प्रताप यांच्या जयंति निमित्ताने त्यांच्या पुतल्याचे दूग्ध अभिषेक करून हार अर्पण करण्यात आले  कार्यक्रमाचे आयोजन मनसे -शहर सचिव निखिल बिजवे मनविसे शहर उपाध्यक्ष गौरव बेलूरकर यांनी केले यावेली  महानगर अध्यक्ष संतोष बद्रे शहर सचिव राजेश धोटे योगेश मानेकर बबलू आठवले शहर उपाध्यक्ष नितेश शर्मा राम पाटिल 

    विभाग अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी सूरज बरडे वाहतूक सेना शहर संघटक पवन राठी महिला शहर अध्यक्ष वृंदाताई मुक्तेवार शहर उपाध्यक्ष दितीका हिवलेकर वंदना किल्लेकर संगिता मडावी विशाल उपाध्याय दत्तात्रय सोनकर सचिन मरोडकर मनोजसिंग ठाकूर अखिल ठाकरे गोविदसिंग ठाकूर हरिश ठाकूर नरेश ठाकूर निरज ठाकूर हनूमंत शिंदे पूनित दूबे दूगँश शिरभाते पवन ठाकूर दशँन माकोडे उपस्थित होते