Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संपूर्ण राज्यच लेवल 3 मध्ये

Responsive Ad Here

नांदुरा

     सोमवारपासुन दुकानांची वेळ सकाळी 7 तेदुपारी 4  शनिवार-रविवार संपूर्ण लॉक-डाऊनची शक्यता

    जून : राज्यात डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिएंटचे कोरोना रुग्ण आढळत आहेत. ज्याचा संसर्ग वेग अधिक आहे. शेजारच्या जळगाव जिल्ह्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने आपल्याला सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बुलडाणा लेवल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाण्याला लेवल 3 च्या मार्गदर्शक तत्वानुसार नियम लागू होणार आहेत. या संदर्भात आज दुपारपर्यंत बुलडाणा जिल्हाधिकारी यांचा आदेश निघणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी  दिली आहे.

      सोमवार, 28 जूनपासून दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. लेवल 3 मध्ये शनिवार आणि रविवार पूर्णतः लॉक डाऊन चा समावेश आहे. पण बुलडाण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे दुपारी कळेलच. विशेष म्हणजे सर्व दुकाने सुरु राहतील. इतर सर्व नियम पूर्वीप्रमाणे असणार आहेत. केवळ वेळमर्यादा लागू करण्यात आली आहे.