Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजर्षी छञपती शाहू महाराज जयंती विद्यालयत साजरी

Responsive Ad Here

जालना

जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी, ता.जि.जालना या शाळेत साजरी. आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना१ रु, दंड ठोकणारा राजा कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववादयावर प्रहार करणारा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजासर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज २६ जुन शाहु महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच "सामाजिक न्याय दिवस" रयतेचा राजा शाहू महाराज यांच्या जयंतीच्या  निमित्त विंनम्र  अभिवादन व कोटी कोटी  त्रिवार वंदन 

    तसेच जयंती निमित्त शाळेत वृक्षरोपन करणात आले. यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी., श्रीमती.कुलकर्णी.एस.आर., श्री.मदन.वाय.बी., श्री.नागरे.पी.पी. श्री.जाधव.एल.बी., श्री.ठाकरे.आर.एस., श्री.राऊत.एस.बी., श्रीमती.खरात.एम.ए.,आदिची उपस्थिती होती.