जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके
दिनांक 15 जून मंठा तालुक्यातील शिवगिरी गावात गेल्या दहा वर्षापासून दोन शेतकरी वर्गात रस्त्याचा वाद चालू होता हा वाघ तहसील पासून एस पी ऑफीस पर्यंत गेला होता परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही क्ष्मण सखाराम जाधव ज्ञानेश्वर लक्ष्मण जाधव गणेश लक्ष्मण जाधव तर दुसरा गट विठ्ठल बाबुराव जाधव गजानन विठ्ठलराव जाधव प्रदीप विठ्ठलराव जाधव यांच्यात हा वाद सुरू होता हा वाद मिटावा
पोलीस स्टेशनच्याश्री सानप मॅडमतसेच के जाधव यांनी गावात जाऊन दोन्ही गटांनासमजावून सांगितलेव स्वखर्चानेरस्त्याचा वाद पुन्हा होऊ नये म्हणूनरस्त्याचे काम करून दिले श्री जाधव साहेब यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.