Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नेहरू युवा मंडळ फरकांडे याच्या तर्फे जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन साजरा.

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

          फरकांडे येथील  नेहरू युवा मंच संचलित, संजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र एरंडोल, जि. जळगाव यांच्यातर्फे 26 जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन covid-19 चे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.रोहिदासदादा  पाटील प्रकल्प 

    संचालक श्री.राजेंद्र ठाकरे, मेडिकल ऑफिसर डॉ श्री.उमाकांत पाटील, योगशिक्षक श्री.अजय जाधव, श्री.गोकुळ पाटील, पत्रकार श्री.संजय बागड उपस्थित होते. यावेळी संस्थेचे प्रकल्प संचालक राजेंद्र ठाकरे यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्व पटवून सांगितले. व आजची तरुण पिढी कशी व्यसनाधीन होते आहे, या बद्दल योग्य मार्गदर्शन दिले.