संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव
कृउबासच्या संचालक पदी सिद्धार्थ जाधव सिंदखेडराजा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी सिद्धार्थ महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
ते आपल्या नियुक्तीचे श्रेय पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना दिले आहे तसेच मनोज भाऊ कांयदे यांना श्रेय दिल आहे.
