Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मराठा आरक्षण साठी क्षत्रिय मराठा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

Responsive Ad Here

संजय पवार प्रतिनिधी अमरावती

      दि,25 /06/2021 तारखेला अमरावती जिल्हा मधून क्षत्रीय मराठा संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात धडक जिल्हाधिकारी साहेबांना मराठा आरक्षणा च्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजा तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू या साठी निवेदन मराठा क्रांती ठोक मोर्चा व क्षत्रिय मराठा संघटने तर्फे निवेदन देण्यात आले त्या वेळेस उपस्थित पद्धधिकारी व क्षत्रीय मराठा संघटनेचे  

    जिल्हा अध्यक्ष योगेश भोसले, शहर अध्यक्ष संदीप बेहरे, महाराष्ट्र संस्थापक क्रर्यप्रमुख गौरव पवार, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमण भाऊ पाटील, महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख उतर्रा देशमुख, महाराष्ट्र क्रीडा प्रमुख समीर देशमुख, जिल्हा प्रवक्ते प्रणव देशमुख, विद्यार्थी प्रमुख, वैभव जायदे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, विदर्भ प्रवक्ते बाळूभाऊ आगरकर, तालूका अध्यक्ष अमर उमक, वारकरी जिल्हा प्रमुख अमोल साखरे, गौरव चांडोळे, महिला जिल्हा प्रमुख जया बद्रे,जिल्हा उपप्रमुख कल्पना परतेकी, जिल्हा सचिव कांता काळे,शहर प्रमुख रजनी घारडे, आशाताई पेंडम, जिल्हा युवक शशिकांत नांनावरे, विदर्भ क्रीडा प्रमुख नरेंद्र गाडे, मराठा क्रांती ठोक मोर्चे चे समन्वयक  आंबदासजी कतोळे, मराठा क्रांती ठोक मोर्चेचे समन्वयक, महिला सोनाली देशमुख गजानन सावंत,अमरावती युवा उपाध्यक्ष तुषार कतले,अतुल शेळके,योगेश वानखेडे, प्रशांत मोहिते,किशोर पवार, रवींद्र निंबाळकर, गजानन धोके,स्वप्नील चव्हाण,अमित शिंदे,रोशन पवार, इत्यादी पदाधिकारी व मराठा संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते हजर होते