Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डिझेल व गॕस दरवाडीच्या विरोधात शहरातील पेट्रोल पंपांवर निदर्शने.

Responsive Ad Here

 जामनेर वार्ताहर  

 आज प्रदेश अध्यक्ष मा आ नानाभाऊ पटोले साहेब, जिल्हा अध्यक्ष मा भैय्यासाहेब संदिपजी पाटील यांच्या सूचनेनुसार जामनेर येथे पेट्रोल पंप वर दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीमुळेघोषणा दिल्या त्यामुळे सर्व परिसर दणाणून सोडला.

           यावेळी जामनेर तालुकाध्यक्ष-शरद पाटील, तोंडापुर येथील जेष्ठ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते  नानाभाऊ पाटील, प्रदेश कार्यकारीणी सदस्य-मुलचंदभाऊ नाईक,जेष्ठ नेते मौलानाजी,सेवादल तालुकाध्यक्ष-विजय पाटील,अल्पसंख्याक अध्यक्ष मुसा पिंजारी,तालुका सरचिटणीस-राहुलसिंग पाटील, ईश्वरभाऊ,शक्तीॲप तालुका समन्वयक-संदीप पाटील,कुर्बान शाह,फ़िरोज खान,प्रफुल्ल पाटील यांच्यासह जामनेर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.