Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुन्नासेठ माधानी यांची उद्योग आघाडीवर वर्णी

Responsive Ad Here

 हिवरखेड प्रतिनिधी:- जितेश कारीया

     समस्त व्यापारी संघटना हिवरखेडचे अध्यक्ष, अग्रवाल समाज हिवरखेडचे माजी अध्यक्ष, श्री मुन्नासेठ मोहनलालजी माधानी यांची भाजपा उद्योग आघाडीवर वर्णी लागली आहे.

     केंद्रीय राज्यमंत्री संजयजी धोत्रे, डॉ. उपेंद्रजी कोठेकर, आ. रणधीरभाऊ सावरकर, आ. गोवर्धनजी शर्मा, आ. प्रकाशजी भारसाकळे, आ. हरीशजी पिंपळे, तेजरावजी थोरात, विजयभाऊ अग्रवाल, माधवजी मानकर, इत्यादी मान्यवरांशी चर्चा करून भाजपा उद्योग आघाडीचे अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष झुणझुणवाला यांनी मुन्नासेठ माधानी यांची उद्योग आघाडीच्या तेल्हारा तालुका सदस्यपदी नियुक्ती केली आहे.