Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पिंपळवाडी चे सरपंच विकास पालवे यांच्या प्रयत्नाने दोन गावे झाली प्रकाशमय

Responsive Ad Here

     जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके 

   सरपंच विकास भाऊ पालवे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व असलेले पिंपळवाडी तालुका जिल्हा जालना चे सरपंच प्रत्येकाच्या सुखदुःखात सातत्याने हजर राहून मदतीचा हात पुढे सरसावणारे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व प्रत्येक गावचे सरपंच तसेच तरुणपणी यांनी त्यांचा हा गुण घेण्यासारखा आहे जालना जिल्ह्यातील सावरगाव भागडे व ढगी ही दोन गावे डीपी जळाला कारणाने जवळजवळ बारा दिवसापासून अंधारात होते ही माहिती लोकांनी परतूर चे आमदार श्री बबनराव लोणीकर 

     साहेबांना दिली व त्यांच्या सांगण्यावरून पिंपळवाडी चे सरपंच श्री विकास भाऊ पालवे यांनी लगेच पुढाकार घेत सदर गावांना 25 चा डी पी आणून दिला व गाव प्रकाशमय केले यावेळी उपस्थितपास्ता चे सरपंच प्रकाश महाजन कोळवाडी चे सरपंचरमेश सदावर्तव ढगीमाननीय मारुती केंद्रे कारभारी ढाकणेअश्विन गीते भगवान किंगरे गणेश भागडे दीपक चव्हाणमदन भागडे व इतर मान्यवर उपस्थित होते