Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे ऑक्सीजन कोंसी लेटर मशीन चा लोकार्पण सोहळा

Responsive Ad Here

प्रदिप रघुते नांदगाव खंडेश्वर

          कोरोना महामारी मुळे   ऑक्सीजन अभावी होत असलेल्या मृत्यु रोखण्यासाठी मतदार संघातील जनतेच्या आरोग्याविषयी अत्यंत गंभीर असलेले खासदार माननीय रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा अडसड यांच्या  मागणी नुसार धामणगाव मतदार संघातील विविध सरकारी रूग्नालयाला प्रत्येकी दोन आॅक्सीजन काॅंसीलेटर मशीन भेट देण्यात आल्या व लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी रूग्नालयातील सर्व कर्मचारी तसेच भाजपा पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष हरीषचंद्रजी खंडाळकर ,प्रशांतभाऊ वैद्य ,घनश्यामजी 

   सारडा, अंगद पाटील ठाकरे,दीलीपभाऊ मोरे, नवलजी खिची ,पांडूरंगजी काकडे, मनीष जाधव ,चामलोट साहेब ,अविनाश ब्राम्हणवाडे,गजानन काकडे,उद्धव पारवे,सरपंच खंडाळा उमेश दहातोंडे,भाजयुमो तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे व ईतर मंडळी उपस्थित होते  आॅक्सीजन काॅंसीलेटर मशीन मतदार संघातील तिनही तालुक्याच्या ठीकाणी ग्रामीण रूग्नालयाला पुरविण्याणत आल्या नांदगाव खंडेश्वर,चांदुर रेल्वे,धामगाव रेल्वे येथे प्रत्येकी दोन मशीन देण्यात आल्या असुन प्रत्येक गोरगरीब जनतेला याचा फायदा मिळावा हाच प्रामाणीक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ह्या मशीन मतदार संघातील सर्वच ठीकाणी भेट देत असल्याचे मत खासदार रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा यांनी व्य्क्त केले .