Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सेव्ह लाईफ फाऊंडेशन ,सामाजिक संस्था अमरावती . यांच्या वतीने एक हात मदतीचा

Responsive Ad Here

संजय पवार प्रतिनिधी अमरावती

  सौ निकिता रमेश वानखडे ,रा.राजुरा ,ता.चांदुररेल्वे यांना6 महिन्यापूर्वी  घशात एक गाठ आली आहे ती गाठ हळूहळू वाढत गेली आपल्या परिस्थितीनुसार सासरच्यांनी तिचा इलाज करण्याचा प्रयत्न केला शेवटी कंटाळून माहेरी सोडून दिले.आज तिची दयनीय अवस्था आहे त्या गाठी मुळे तिला तोंड उघडता येत नाही त्यामुळे तिला जेवण वगैरे करता येत नाही एक महिन्यापासून तिला बोलता येणे सुद्धा शक्य होत नाही .

     तिच्या इलाजा करीत १ लाख रुपयाची आवश्यकता आहे. ज्यातून प्रथम तिच्या जबड्याची सर्जरी केली जाईल ज्यामुळे ती अन्नसेवन करू शकेल. त्यानंतर तिच्या घशातील गाठीचा इलाज करता येईल निकिता ला या जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्या करिता तीला सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्थे तर्फे निकिता ला

सेव्ह लाईफ फाउंडेशन चे पद पदधिकारी  व सदस्य यांनी चांदुर रेल्वे ला जाऊन निकिता च्या भावाकडे अक्षय वानखडे यांच्या जवळ 9000 हजार रुपये ची मदत सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक अमर कडू यांच्या हस्ते देण्यात आली व कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये फ्री  ऑपरेशन करण्यासाठी लँडमार्क चे संचालक नितीन कदम यांनी मोलाची मदत केली 

संस्थापक अमर कडू ,गौरव नाखले, सचिव .सचिन कडू ,मुकेश तंडिये ,मुकेश मंडपे ,सागर ठाकरे ,प्रदीप चव्हाण ,शेषराव नेमाने ,विठ्ठल गाठे , सुधीर मानके ,प्रफुल्ल नांदूरकर अक्षय घुले ,श्याम  निकम ,सुधीर दादा बोरेकार ,प्रमोद कापडे, जिवन बणारसे{ओम ट्रेडर्स} मंगेश कंटाळे, सोपान दोरक ,नितेश कथे, समीक्षा शेटे  ,संगीता आखरे  कीर्ती ताई राणा ,करण पंधरे भारती ताई भारस्कर, प्रदीप भीवरकर, हर्षल राऊत इत्यादी सदस्य हजर होते