Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण लवकरात लवकर घ्या-मनसेची मागणी

Responsive Ad Here

राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगाव राजा

     दिनांक 26 जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अत्यंत महत्त्वाच्या व नागरिकांच्या जीवन मरण्याच्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधून covid-19 लसीकरण लवकरात लवकर घ्यावे.मनसे कार्यकर्त्यांची मागणी. देऊळगाव राजा गावातील नागरिकांच्या लोकसंख्येच्या हिशोबानी आपल्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या लसीचे प्रमाण हे खूप कमी असल्याचे दिसून येत आहे.

    त्यामुळे अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे महत्त्वाची बाब ही आहे. की येणारी पुढची तिसरी लाट ही लहान मुलाच्या आरोग्यास जास्त प्रमाणात घातक असल्याची चर्चा प्रसार माध्यमातून होत आहे.जेणेकरून वेळेवर नागरिकांनी सर्व सोयीसुविधा मिळून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशी सय्यद मुस्तकीम शहराध्यक्ष राजू मांटे (तालुका अध्यक्ष )(प्रकाश बसी मनसे जिल्हा सचिव) बाळू खांडेभराड (उपाध्यक्ष शहर) बंडू डोळस (तालुका सरचिटणीस.) प्रमोद राजे जाधव( तालुका संघटक) यांनी एका निवेदनात देले.