Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लहान मोठा कोणी असो , त्याची चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे --- रा.कॉ नेते एकनाथ खडसे

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

         लहान असो की मोठा कोणी असो त्याची चौकशी होऊन कारवाई नियमा प्रमाणे झालीच पाहिजे असे स्पष्ट भावना प्रतिक्रिया रा.कॉ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकाराशी बोलतांना व्यक्त केल्या आहेत . बी एच आर मल्टी स्टेट सोसा मध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार झाला आहे . या बाबत चौकशी ई ओ डब्यु करन करण्यात यावी अशी विनंती अँड र्किती पाटील यांनी सन २0१८ या वर्षी केली आहे .

    याच वेळी केंद्रीय मंत्री यांनी ई ओ डब्ल्यु कडे चौकशी द्यावी अशी ऑडर केलेली होती . मधल्या काल खंडात याला वेग येऊ शकला नाही . काही कारने असतील , ते थांबले मात्र आता वेग आला आहे . त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून  अनेकांन .ताब्यात घेतले आहे .यात राजकीय कारवाई चा संबध नाही असेही त्यांनी सांगीतले आहे . त्यामुळे बरयाच अश्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहे .

    काही बऱ्याच अश्या लोकांनी ठेवीदारांच्या ठेवी नाममात्र दराने घेतल्या आणि आपले कर्ज १०० टक्के भरल्याच दाखवले आहे हे करीत असतांना बनावट कागद पत्रांचा वापर केला गेला आहे काही ठिकाणी तारण ही ठेवले नसतांना कर्ज घेतले गेले . यामध्ये पात्रता नसताना 2 कोटी ४ कोटी कर्ज घेतले वसुल  झाले नाही .असे अनेक आरोप आहे , अँड किर्ती पाटील यांच्या तक्रारी वरून चोकशी सुरु आहे .यामध्ये जे कोणी दोशी असतील त्यांना शिक्षा नक्की होइल हा राजकीय विषय नाही , ठेवीदारांच्या सुरक्षतेचा विषय आहे . हजारो ठेवीदारांचा पैसा उध्वस्त झाला . संसार उध्वस्त झाले आहे .

ज्यांना अटक केली आहे त्यांच्या कडून पैसा वसूल झाला तर ठेवीदारांना पैसा मिळू शकेल . कुणाचे नाव यात अजुन आहे ही मला कल्पना नाही .जे कोणी दोशी असतील ते कोणी का असेना त्यांच्या वर कारवाई व्हायला हवी माझ्या बरयाच चौकश्या झाल्या आहेत. हा राजकीय विषय नाहीच असे स्पष्ट भावना नाथा भाऊ यांनी व्यक्त केल्या आहेत .