Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाघाळा कांगणे येथे कोरोना लसीकरण

Responsive Ad Here

 राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी

    कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता  वाघाळा कांगणे येथे आरोग्य अधिकारी डॉ ,श्री मगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले . लसीमुळे होणारे गैरसमज दूर करून गावकऱ्यांना लसीकरण करण्यात आले यामध्ये गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच लसीकरण सोशल डिस्टंसिंग पालन करून करण्यात आले.

सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन करुन लसीकरण सुरू केले डॉ, आश्विनी वाघ, श्री पालवे साहेब सुपरवायझर, गुडाळे मॅडम, आशा वर्कस, वैशाली घुगे, आंगनवाड़ी कार्यकर्ती, मंगल घुगे, जि, प, शिक्षक श्री टकले सर, राजगुरु सर, गिर्हे सर सर्व कर्मचारी उपस्थित लसीकरण करण्यात आले.