Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यात राजे छञपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच महाराष्ट्र कडुन शिवराज्यभिषेकदिन विविध उपक्रम राबवुन साजरा

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी 

     संस्थापक अध्यक्ष अंबादास घेंवदे यानी शिवराज्यभिषेकदिन घराघरात दिवाळी दसर्‍या प्रमाणे प्रत्येकाने साजरा करावा या केलेल्या  आवहानाला प्रतिसाद देत   राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात छञपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कतृत्वाची महती पदाधिकार्‍याकडुन विषध करुन    राज्यात शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्यभिषेक दिन उत्साहात पार पाडण्यासाठी भंडारा 

     जिल्हा अध्यक्ष सतिश जी ठाकरे,वाशीम जिल्हा अध्यक्ष गुणवंत ठाकरे,औरगांबाद जिल्हा अध्यक्ष धीरज साबळे,यवतवाळ जिल्हा अध्यक्ष किशोर लबें बुलडाणा जिल्हा अध्यक्ष माणीकराव नरौटे, राज्य प्रसिध्दी प्रमुख अमोल जाधव ,राज्य संघटक मनोहर मैदकर, राज्य सचिव सजंय पाटील ,  राज्य विधी सल्लागार अँड मनेश हंनुमंते राज्यअध्यक्ष अविनाश पाटील,यांनी पदाधिकारी कार्यकर्त,व सदस्याना मार्गदर्शन केले.