प्रदिप रघुते नांदगांव खंडे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून केला तिव्र निषेध केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे कोरोना महामारीच्या च्या काळातही महागाई गगनाला भिडलेली आहे. कोरोनाच्या माहामारीत पोषक आहार घेऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे एवजी उपासमारीची वेळ आली आहे त्यातच होत्या त्या नौकऱ्या कित्येकांच्या गेल्या.सचारबंदी नियम पाळुन धंदा उद्योग ही करता येत नाही.मत देणाऱ्यांशीच बेइमानी करणाऱ्या शासणाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी.महीला आघाडी.चादुर रेल्वे यांनी दिनांक 21जुन 2021रोजी नांदगाव खंडेश्वर येथिल तहसिल कार्यालयात समोर एक दिवशी धरणे आंदोलन करुण केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा व त्यामुळे वाढलेल्या महागाईचा तिव्र निषेध
केला.केद्र व राज्य सरकारने महागाईच्या आगीत होरपळलेल्या जनतेला त्वरीत दिलासा द्यावा अशी मागणी धामणगाव रेल्वे अध्यक्ष लालचंद इंगोले.जेष्ठ नेते अनंतराव खडसे.महीला आघाडी मंदाताई वासनिक.प्रकाश ढेरे.शाहापुर येथुन कुंदन मेश्राम.महिला आघाडी माया देशमुख.शकंरराव माटोडे.मोहम्मद नासिर.इप्तेरखान. प्रदिप थोरात. सतिश शेंडे .अभय गणविर..तसेच.काॅम्रेड अरुणभाई शिदे.तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थितीत होते.
