Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती शहरातील मुख्य नाले स्वच्छते बाबत मनसे चे मनपा आयुक्तांना निवेदन

Responsive Ad Here

 प्रतिनिधी

   पावसाळ्याच्या आधी शहर स्वच्छता नियोजन म्हणून शहरातील मुख्य नाले व इतर ठिकानातील नियोजन अमरावती महानगरपालिका यांनी कसे केले,याची माहिती मिळण्याबरोबर तसेच नाले सफाई करण्याचा कंत्राट कोणाला दिला व तो नाला कसा साफ झाला पाहिजे.कचरा काढल्यानंतर कचरा केव्हा उचलून नेला पाहिजे याबाबतीत मनपा प्रशासनाने कशाप्रकारे 

   नियोजन केले आहे याची माहिती द्यावी जेणेकरून सर्वसामान्य जनतेच्या कराच्या पैशाची त्यांच्यासाठीच कशी स्वच्छता उपयोगात येत आहे,तसेच स्वच्छता नियोजन म्हणून कुठल्या नाल्याचे स्वच्छता होणात आहे ते कसे होणार आहार,त्यामध्ये मनपा ने कुठला कंत्राटदार निवडला आहे,व त्याला किती  खर्चाच्या करारावर मनपा ने कंत्राट दिला आहे,या संपूर्ण माहीती बाबत आज मनसे शहर उपाध्यक्ष सचिन बावणेर यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त यांच्या दालनात निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित मनविसे शहर उपाध्यक्ष,पवन लेंडे, अमर महजन, आकाश खोरगडे, आदित्य भोगूने, सुरज पवार,रुपेश. अर्जुन जाधव.