Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धान्य चाळण व प्रतवारी यंत्रणा गोदाम संकुलाचे नामकरण करून लोकार्पण

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

      कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत “धान्य चाळण व प्रतवारी यंत्रणा” व “गोदाम संकुलाचे” कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या नावाने पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते नामकरण करून लोकार्पण करण्यात आले. 

     भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, कृ.उ.बा.स सभापती तुषार पाटील, उपसभापती उमेश पाटील, माजी सभापती भानुदास चोपडे, माजी उपसभापती राकेश फेगडे, जि.प सदस्या सविता भालेराव, प.स सभापती पल्लवी चौधरी, कृ.उ.बा संचालक कांचन फालक, यावल नगराध्यक्ष्या नौशाद तडवी, माजी नगर अधक्ष्या सुरेखा कोळी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे यांच्यासह यावल तालुक्यातील भाजपा तसेच इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.