Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेना जिल्हा ध्यष एजे पाटील बोराडे यांच्या प्रयत्नातून मौजे बोरगाव येथे 24 लाखांची विकास कामे मंजूर

Responsive Ad Here

जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके

    मौजे बोरगाव  दगीयेथे शिवसेना शाखा अध्यक्ष गणेश भाऊ वायाळ यांच्या विनंतीवरून  एजे पाटील बोराडे यांनी दहा लाखाचा सभामंडप तसेच शाळा बांधकामासाठी 14 लाख असे एकूण 24 लाखांची विकास कामे खासदार फंडातून मंजूर करून घेतली आहेत गावच्या विकास कार्याच्या दृष्टीतून श्री गणेश भाऊ वायाळ तसेच गौतम अण्णा डोके फौजी हे नेहमीच प्रयत्नशील असतातत्यांच्याच प्रयत्नातून तसेच सहकार्य भावनेतून ही कामे मंजूर झाली आहेत .

    यावेळी उपस्थित गणेश  भाऊ वायाळ गौतम अण्णा डोकेसौ संगीता ताई डोके दिनकर  कायंदे दिगंबर गोरे धोंडीराम डोके बाबासाहेब डोकेतसेच समस्त गावकरी उपस्थित होते ही विकास कामे लवकरात लवकर सुरू करण्यात येईलअसे एजे पाटील बोराडे यांनी बोलताना सांगितले  बोरगाव तसेच  पंच  कृषीच्या  विकास कार्याबद्दल आपण नेहमीच सक्रिय राहू व विकास कार्य घडवून आणू असे  म्हंटले आहे