प्रतिनिधी पुणे
राज्यात कोरोना संकटामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून शिकवण्यात येत असून ऑनलाईन शिकव मी मध्ये वेळेची व्यवस्था व येणाऱ्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यासक्रम शिकवले अवघड होत असल्यामुळे मागील वर्षी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आला होता यावर्षी कुरणाच्या तिच्या लाटेच्या पार्श्वभूमीमुळे प्रत्यक्ष सुरु करणे अवघड असल्यामुळे शिक्षण घेऊन पुन्हा अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी होती .
यावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केला असल्याची घोषणा केली आहे covid-19 च्या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्हे तर सबंध जगातील विद्यार्थ्यांना संकटास सामोरे जावे लागत असून राज्यामध्ये कोणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभाग करून जाहीर करण्यात आला आहे
