Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोकसभा युवा जोडो अभियान

Responsive Ad Here

 नांदुरा प्रतिनिधी

      भाई दिलीप खरात व भाई वैभव वानखडे यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तालुक्यातील सर्व कार्यकर्तेशी चर्चा करताना ते बोलत होते, की जिगव प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे आणि प्रशासना व सरकारनं लक्ष द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करू, आणि येणाऱ्या काळामध्ये युवा बेरोजगार तरुणांसाठी उद्योग धंदे विषयी मार्गदर्शन केले.

 लोकसभा निवडणुकीत युवा पिढीला समोर यावे आणि सहकार्य करावे असे आव्हान केले, नांदुरा तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या 

    या वेळी उपस्थित युवा भिमसेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई वैभव वानखडे , जिल्हा अध्यक्ष, अशांत राणीत, तालुका अध्यक्ष भाई अमोल वाकोडे, जिल्हा महासचिव भाई नरेश मोजपुरे, पत्रकार  संतोष वाकोडे, विश्वगामी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष- किशोर इंगळे, गाव माझा न्यूज चे तालुका प्रतिनिधी -राहुल खंडेराव ,ib 7 news प्रतिनिधी रतन मेजर साहेब, मुकेश वाकोडे , सौरभ ससाणे, जीवन ससाणे, अनिल भटकर ,राहुल भटकर, सचिन ससाणे,राष्ट्रपाल  सपकाळ, विकास भाऊ वाकोडे, संघर्ष वानखडे, राहुल राणीत,युवराज राणीत, सुनील राणीत, ईश्वर रणीत, शुभम वाकोडे, व असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.