संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव राजा
अपंग ह्रदयसम्राट,शेतकरी ह्रदयसम्राट ,गोर-गरीब जनतेचे कैवारी,मुजोर अधिकार्याचे कर्दनकाळ , राज्यमंत्री, लोकनायक मा.ना.बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसा निमीत्त प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव ता अहमदपूर जिल्हा लातूर तरफै सर्व पदाधिकारी उपस्थित गोर-गरीबांना अपंग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले जय हिंद जय प्रहार प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले.
