जळगाव प्रतिनिधी
पहूर येथील आमीन भाई कमृद्दिन शेख यांची जामनेर तालुका युवा सेना तालुका उपप्रमुख पदी माननीय युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा उपजिल्हाधिकारी विश्वजीत राजे पाटील यांच्या आदेशाने युवा सेना तालुका पूर्व पदी निवड करण्यात आली
आहे आमीन भाई यांचे अभिनंदन जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत भाऊ पाटील सहसंपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत सोनवणे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे शहर प्रमुख संजय तायडे माजी शहर प्रमुख सुकलाल बारी उपतालुकाप्रमुख अशोक जाधव आदींनी अभिनंदन केले आहे
