Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भाजपा विद्यार्थी आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी कुणाल भावसार यांची निवड

Responsive Ad Here

  नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे

       भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी येथील कुणाल राजेंद्र भावसार यांची निवड करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार गिरीश महाजन साहेब यांच्या  आदेशानुसार सदर निवड करण्यात आली आहे भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, नगराध्यक्ष बंडू भाऊ शिरसागर 

     नगरसेवक गणेश भाऊ शिंदे, यांच्या हस्ते कुणाल भावसार यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले भावसार यांच्या निवडीचे दिंडोरी लोकसभेचे खासदार भारतीताई पवार , जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर, नगरसेवक प्रमोद  सस्कर ,शहराध्यक्ष तरंग गुजराती ,तालुका अध्यक्ष बंडू भाऊ शिंदे  ,माजी शहराध्यक्ष आनंद शिंदे , युवराज पाटोळे ,संजय कुक्कर , जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष चेतन धसे , शहराध्यक्ष युवमोर्चा वैभव खेरुड , भूषण भावसार , रोहित बोळे ,सर्व पदाधिकारी येवला शहर व तालुका यांनी अभिनंदन केले