Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोहा तहसील कार्यालयाच्या गच्चीवर एकाची आत्महत्या

Responsive Ad Here

 राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी

लोहा, येथील तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून ४२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि, ३ जुलै रोजी उघडकीस आली आहे , यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे, 

     आज दि,३ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्यासुमारास लोहा येथील मुख्य रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या लोकांनी तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून लटकलेल्या अवस्थेत मृतदेह पाहीला, यानंतर पोलीसांना माहिती देण्यात आली, लोहाचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे आणि त्याचे सहकारी पोलीस अंमलदार त्वरित घटनास्थळी पोचले,प्राप्त झालेल्या माहिती नुसार उमरा तालुका लोहा येथील राहणारे भिमराव चंपती शिरसाठ वर ४२ यांनी गळफास घेत तहसील कार्यालयावर आपला जीव गमवला यावरून हेच लक्षात येते की महसुल प्रशासन कीती भष्ट्राचारी आहे सर्व तहसीलदार व दोषी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जाते, पोलीस निरीक्षक यानी सागितले की दोषींवर कार्यवाही केली जाईल