Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ओबीसी आरक्षण विरोधात चांदूर रेल्वे येथे लाक्षणिक उपोषण

Responsive Ad Here

 पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे

     अमरावती जिल्यातील चांदुर तालुक्या मध्ये आज शुक्रवार दिनांक २/७/२०२१ रोजी  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महा सभा यांचा वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर ओबीसी समजा वर झालेल्या अन्याया विरोधात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याच प्रमाणे अमरावती जिल्यातील चांदुर रेल्वे तहसील कार्यालय समोर प्रांतिक तेली महा सभा चांदूर रेल्वे यांचा वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषण सकाळी 11 वाजता पासून तर दुपारी 4 वाजे पर्यंत तहसिल कार्यलय समोर पेंडॉल मांडून उपोषण करण्यात आले.

      व नंतर तहसील दार राजेंद्र इंगळे यांना निवेदन देण्यात आले.व ओबीसी समाजाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली त्यावेळी प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ लांजेवार महिला अध्यक्ष सौ, धनश्री श्रीराव, अमरावती विभागीय सह सचिव श्री, केशवराव वंजारी ,जिल्हा कोषाध्यश श्री आशुतोष गुल्हणे, अखिल भारतीय तेली समाज वर वधू सूचक चंदुर रेल्वे तालुका अध्यक्ष श्री जितेंद्र ठोंबरे, श्री बंडू आंबडकर , श्री रूप राव रघुते, श्री अतुल शिरभाते, श्री डॉ महेश गुल्हाने,श्री चेतन भोले,सौ, वैशाली शिरभाते, सौ वर्षाताई कळंबे तसेच चांदुर रेल्वे तालुक्यातील असंख्य तेली समाज बांधव उपस्थित होते.