Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तळणी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्ष लागवड करून स्व.वसंतराव नाईक यांची जयंती व डॉक्टर डे साजरा

Responsive Ad Here

 तळणी वार्ताहार राजकुमार कांगणे

  प्राथमिक आरोग्य केंद्र   महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक आदरणीय श्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.व तसेच त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य केंदाच्या परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली.

    व तसेच आज डॉक्टर डे च्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्यावतीने उपस्थित सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आले.या वेळी उपस्थित आदरणीय सरपंच श्री उद्धव भाऊ पवार,ग्रामविकास अधिकारी श्री सुधीर पवार साहेब, युवा नेते ओंकार पवार,बाळु गायकवाड,डॉ.सुनिलकुमार मगर, रमेश सरकटे,विठ्ठल राठोड, केशव गुडघे, मधुकर देशमुख,बबनराव सरकटे,आरोग्य कर्मचारी,नैना दाभाडे,मनिषा घनसावंत पंजाब डोंगरे व समस्त नागरिक उपस्थित होते.