Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जागतिक टेनिस व्हाँलीबाँल दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

Responsive Ad Here

  देवानंद नेमाने प्रतिनिधी

      16 जुलै जागतिक टेनिस हाँलीबाँल दिन व मा.श्री.व्यंकटेश वांगवाड सर यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात खेळाचा प्रसार करण्यात येणार आहे आज टेनिस व्हाँलीबाँल स्पोर्ट असोसिएशन चिखली जि.बुलढाणा यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल चिखली येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला  आदर्श व्यक्तीमत्व श्री. शंतनुभाऊ भारतभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अर्जुन साळवे व शुभम राठोड यांच्या सत्कार करण्यात आला.

     त्यावेळी  टेनिस हॉलीबॉल असोसिएशन उपाध्यक्ष अमोल उरसाल  कार्य अध्यक्ष विजय पळसकर सर  कोषाध्यक्ष माधव मंडळकर सर  सचिव श्री देवानंद नेमाने  सहसचिव श्री जगदाळे सर  सदस्य सौ.ज्योती निळे मँडम अमोल तायडे, प्रविण इंगळे क्षीरसागर सर,राम काचवाल बंटी लोखंडे, संदिप बिथरे हे उपस्थित होते   क्रीडा अधिकारी इंगळे सर यांनी  श्री व्यंकटेश वांगवाड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.