Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चैतृ' या बहुचर्चित मराठी वेबसिनेमा चे चित्रीकरण संपन्न

Responsive Ad Here

नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे

  आर.के.प्रोडक्शन व गाव दर्पण न्यूज प्रस्तूत 'चैतृ' या बहुचर्चित मराठी हाॅरर वेब सिनेमा चे चित्रीकरण दि.14 जुलै 2021 रोजी संपन्न झाले. महाराष्ट्रातील प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले  सुरज पडवळ यांनी 'चैतृ' या वेबसिरीज चे लेखन आणि दिग्दर्शन केले असुन या वेबसिरीज चे संपुर्ण चित्रीकरण दि.07जुलै ते दि.14जुलै दरम्यान अकोला जिल्ह्यातील पंचगव्हान या गावी पार पडले. वेबसिनेमा मधील नामांकित कलाकारांच्या राहण्याची उत्तम अशी व्यवस्था गाव दर्पण न्यूज चॅनेल संपादक श्री विनोद रोजतकार सर यांनी पंचगव्हान येथे आपल्या राहत्या घरी केली.

     चैतृ' हि एक हाॅरर, सस्पेंन्सीव, आणि थ्रीलर मराठी वेबसिनेमा असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहचलेली दिसत आहे. त्यामुळे लवकरच चाहत्यांना हि वेबसिनेमा अधिकृत ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म वर पाहता येणार असून यातील दर्जेदार कलावंतांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

दिग्दर्शक सुरज पडवळ, Assistant डायरेक्टर ओंकार शिळीमकर, कॅमेरामन अक्षय कांबळे, कलाकार - विनायक शेळके, सत्यम यरकळ , आर्यन शिंदे, यश मोरे, बबलू गुप्ता, अन्वी गिरी, यशस्वी धुव्वा, सुकेशनी त्रिभुवन, स्वाती लोंढे, श्रेयश लोंढे, यश मोरे, वरद बाने, प्रोडक्शन टीम - प्रतीक्षा गजभीये, साक्षी गवई, प्रतिभा मोरे, सुप्रिया कांबळे, रुपाली  उलागड्डे असावरी साळुंखे, सोहम विचे, सोपान कसुरकार, अमर गवई, संतोष रोजतकर, निखिल नंदाने,रोहीत मिटके विशेष सहकार्य - पंचगव्हाण ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ , आई प्रोडक्शन , दख्यन केदार प्रोडक्शन , मराठी टॅलेंट चित्रपट संघटना,