शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी
लोणार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरक्षक रविंद्र देशमुख यानी मुस्लिम बांधवांना 21 जुलै रोजी साजरा केली जाणारी बकरा ईद निमित्त शुभेच्छा दिले, असून ईद निमित्त करुणाच्या बिमारीला आमंत्रित करू नका, करुणा बिमारी ही कमी झाली आहे संपली
नाही याचा लक्ष व भान असू द्या ईद मागच्या वर्षी आपण जशी साजरा केली तसेच याही ही वर्षी साजरा करावी व शासनाने दिलेले आदेशाचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे, तसेच संपूर्ण बुलढाणा पोलीस विभाग तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
